श्रीरामाची आरती - ऐक बा रामराया...

ऐक बा रामरायातुझ्या मी वंदितो पाया 

आवरी आपुली हीविश्वमोहिनी माया

ऐक बा रामराया ।।धृ।।

 

मी मूढ हीनदीनसर्व सक्रिया हिन

तू क्षमाशील देवा शुद्धचरित निजधीन

ऐक बा रामराया ।।१।।

 

घडो सदा साधू संगनसो विषय प्रसंग

सप्रेम भक्ती द्यावीसत्व वैराग्य अभंग

ऐक बा रामराया ।।२।।

 

वाटते नेते भावे तुझे साधू गुणगावे 

मन हे आवरेना सांग काय म्या करावे 

ऐक बा रामराया ।।३।।

 

करिता संसार काममुखी असो तुझे नाम 

दया घना भक्त मोरयाचा पूरविसी काम

ऐक बा रामराया ।।४।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री हनुमान चालीसा

आरती कीजै हनुमान लला की - हनुमानजी आरती